Logo 1 Logo 2
वैद्यकीय सुविधा आणि लसीकरण मोहिमा
अनेमिया तपासणी शिबीर जळगांव

अनेमिया तपासणी शिबीर जळगांव

ग्रामपंचायत जळगांव नागरिकांचे आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन, BP, मधुमेय, इ. तपासणी शिबीर आयोजित करून आरोग्याचे महत्व सांगण्यात आले.